सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120763 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
85/2/1/15/प्लॅाट/15ते18
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि. 01/10/2026 मधील अ.क्र 35 व अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- अनिल मुरलिधर भन्साळी यांचे तर्फे विकसक व ज.मु म्हणुन मे सह्याद्री बिल्डर्स तर्फे प्रो.प्रा कैलास माधवराव थोरात यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं - 6701/2018 दिनांक-24/09/2018 दु.नि.का.नाशिक-3 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस साई दत्त पार्क हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- नामदेव दत्तु आघाव ,रोहिणी नामदेव आघाव दस्त नं- 9930/2024 दिनांक-07/10/2024 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-28,00,000/- फ्लॅट नं 1 2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मनोज मधुकर जाधव , भाग्यश्री मनोज जाधव दस्त नं - 1597/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं -2 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- झिप्रु कृष्णा आहेर दस्त नं- 1594/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,00,000/- फ्लॅट नं -3 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - ललीत पुरुषोत्तम गुरगुडे , तेजश्री ललीत गुरगुडे दस्त नं-1596/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-26,55,000/- फ्लॅट नं -4 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- सागर चंपालाल राठी , सपना सागर राठी दस्त नं-1595/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-23,61,000/- फ्लॅट नं - 5 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- दत्तात्रय रामचंद्र लहामगे दस्त नं- 1601/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-20,40,000/- फ्लॅट नं- 6 7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – मंगेश गुलाबराव लहामगे , शैला मंगेश लहामगे दस्त नं - 1228/2022 दिनांक-08/02/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-25,00,000/- फ्लॅट नं-7 8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - देवेंद्र देविदास शेवाळे , दिव्या देवेंद्र शेवाळे दस्त नं-6533/2022 दिनांक-07/07/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-33,00,000/- फ्लॅट नं- 8 9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- तुषार मुकुंद घाटे , मेघा तुषार घाटे दस्त नं-2462/2022 दिनांक-12/03/2022 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-22,60,000/- फ्लॅट नं-9 10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- सुनील काशिनाथ जाधव दस्त नं - 1599/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-18,45,000/- फ्लॅट नं-10 11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - पुष्पलता चंद्रमोहन चव्हाण दस्त नं - 1592/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-18,85,000/- फ्लॅट नं-11 12)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - सोपान आनंदा कागंणे , संगिता सोपान कागंणे दस्त नं-1598/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-21,00,000/- फ्लॅट नं-12 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- प्रमोद रमेश गोसावी , वर्षा प्रमोद गोसावी दस्त नं - 15389/2025 दिनांक-21/11/2025 दु.नि.का.नाशिक- 5 मोबदला रक्कम रुपये-27,29,000/- फ्लॅट नं-12 13)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – सुभाष शंकर आव्हाड , वैशाली सुभाष आव्हाड दस्त नं -7520/2023 दिनांक-28/07/2023 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-35,70,000/- फ्लॅट नं-13 14)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अमोल रामदास निकम , जयश्री अमोल निकम दस्त नं-1600/2020 दिनांक-20/03/2020 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-30,55,000/- फ्लॅट नं-14 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस साई दत्त पार्क हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.