सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120768 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 मा तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेशा वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत मा. तहसिलदार सो नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदी नुसार क्र.अधि.अभि./कावि/3054/2021 दिनांक-16/03/2022 अन्वये आदेश पारित केला असुन मौजे नाशिक येथील स.न 180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1 यांसी क्षेत्र 920.00 चौ.मी या मिळकतीच्या नोंद नं 91835 मध्ये रामसुरेश रामानंद सिंग व इतर - 1 यांचे नावापुढे युनिट नं 9 (फ्लॅट नं 5) अशी दुरुस्ती करणे कामी आदेश पारित झाल्यावरून आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे. 180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1,180/1ब 2क 1 2 181अ/1अ 1 1/1 2 181अ/1 1 2 181 अ/1क/1/प्लॉट/1