सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120769 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
219/1/29/30/प्लॉट/29/30
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- हसमुख बच्चुभाई कापडीया, जिगर सुभाष वासानी यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-3072/2026 दिनांक-14/03/2026 दु.नि.का.नाशिक-6 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस ओमकार रो बंगलो अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्या मधील रो-हाऊस खालील व्यक्तींना विक्री केले आहे. 1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- सिंधू रविंद्रनाथ सौदागर दस्त नं-11057/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-17/09/2026 मोबदला रक्कम रुपये-34,51,000/- रो.बंगलो नं-1 2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किशोर रामदास देवरे दस्त नं-6137/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/05/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-2 3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- महेश विष्णू चव्हाण, लेखाश्री महेश चव्हाण दस्त नं-3075/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-14/03/2026 मोबदला रक्कम रुपये-32,00,000/- रो.बंगलो नं-3 4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- विठ्ठल सखाराम लिहीणार, मनिषा विठ्ठल लिहीणार दस्त नं-3255/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-18/03/2026 मोबदला रक्कम रुपये-32,00,000/- रो.बंगलो नं-4 5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- समाधान दगडु खराटे, पुजा समाधान खराटे दस्त नं-9898/2026 दु.नि.का.नाशिक-5 दिनांक-27/08/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-5 6) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अनुराधा पंकज व्यास, पंकज नानालाल व्यास दस्त नं-6136/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/05/2026 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- रो.बंगलो नं-6 7) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- दिनेश लेखो यादव दस्त नं-3643/2026 दु.नि.का.नाशिक-6 दिनांक-27/03/2026 मोबदला रक्कम रुपये-35,00,000/- रो.बंगलो नं-7 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस ओमकार रो बंगलो अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.