सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120786 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
207/1/2/प्लॉट/70ते72/ई
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्ज व बँकेच्या पत्रा वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार- रामराव शंकरराव पाटील यांनी युनियन बँक ऑफ इंडीया या बँकेचा बोजा र.रु. 1936000/- साई माही रो.हा.नं.ई – 1 करीता इक्विटेबल मॉर्गेज अन्वये घेतले असुन गांवी फेरफार नोंद नं 99093 अन्वये मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल आहे. सदरचे कर्ज परतफेड झाले असुन तसे पत्र दिल्याने बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील इक्विटेबल मॉर्गेजचा बोजा रक्कम रुपये 1936000/- कमी करणे कामी नोंद केली असे.