सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120803 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
78/1/50/प्लॉट/49
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नं- 1338/2016 ,दिनांक-20/04/2016 ,दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये- 7,50,000/- लिहून देणार – मे.सनराईज डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार अमृतभाई जोईताराम पटेल लिहुन घेणार – अशोक नारायण सहा वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-120199 अन्वये देवकिरण अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे