सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120804 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
248/3/1/प्लॉट/15
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र वरून , दस्त क्रमांक- 5379/2026 दिनांक- 08/05/2026 सह.दु.नि.नाशिक - 6 मोबदला र.रु.0/- लिहून देणार- किशन ठाकुरदास अमेसर (मयत)तर्फे वारस माला राजेश सामनानी , रिमा किशन अमेसर , रिंकी किशन अमेसर लिहुन घेणार- राखी किशन अमेसर बाजुस दाखल मिळकतीवरील प्रहर्ष अपार्टमेंट या इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 6 करीता लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने हक्कसोडपत्राचा अमंल घेणे कामी नोंद केली असे.