Ferfar #120807 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/2/1/3/3/प्लॉट/3
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 3145/2026 ,दिनांक-25/03/2026 ,सह दु.नि.नाशिक- 7
मोबदला रक्कम रुपये- 21,00,000/-
लिहून देणार – छबीलाल नामदेव सोनवणे यांचे जनरल मुखत्यार म्हणून प्रशांत छबीलाल सोनवणे
लिहुन घेणार – स्वाती उत्तम खैरनार
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-94392 अन्वये स्वानंदी हाईटस हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 14 अ करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे .