सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120808 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
85/3/प्लॉट/5
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 श्री. संतोष वसंतराव इटनारे यांनी अर्ज दिला की सर्व्हे नंबर 85/3/प्लॉट/5 वरील आरंभ पार्क - 2 अपार्टमेंट या इमारती मधील तळ मजल्यावरील दुकान नं 1 चे धारक वसंतराव सोनाजी इटनारे हे दिनांक 27/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) वत्सलाबाई वसंतराव इटनारे नाते पत्नी, वय : 69 2) संतोष वसंतराव इटनारे नाते : मुलगा, वय : 51 3) संगीता गजानन उज्जैनकर नाते : मुलगी, वय:52 4) अनिता रामदास तळेकर नाते : मुलगी, वय :46 5) मनिषा रविंद्र हिरोडकर नाते : मुलगी, वय :45 6) वर्षा गजानन पंढरकर नाते : मुलगी, वय :43 मिळकतीवरील आरंभ पार्क – 2 अपार्टमेंट या इमारती मधील तळ मजल्यावरील शॉप क्र /दुकान नं 1 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.