Ferfar #120817 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206/1/3
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/249/2026 दि. 12/08/2026 अर्ज सुची क्र-2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन
दस्त क्र- 442/2024, दिनांक-:10/01/2024 नाशिक-7
मोबदला र रु-: 3105000/-
लिहुन देणार-: ब्लॉसम कन्स्ट्रवेल प्रा.लि तर्फे संचालक दिनेश मुलजीभाई पटेल ,जितेंद्र मनजी पटेल ,श्वेता इन्फ्रासट्रक्चर्स अॅण्ड हौसिंग इंडीया प्रा.लि
लिहुन घेणार-: मुकेश अशोक पाटील , शोभा मुकेश पाटील
पुनर्विक्री
दस्त क्र- 2476/2024, दिनांक-:23/02/2024 नाशिक-5
मोबदला र रु-: 3200000/-
लिहुन देणार-:मुकेश अशोक पाटील ,शोभा मुकेश पाटील
लिहुन घेणार-: प्रतिभा शिवाजी चव्हाण
बाजूस दाखल मिळकतीवरील सम्राट गोकुळधाम अपार्टमेंट ए विंग या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 106 करिता सदर नोंदीचा अंमल 7/12 वर घेणेकामी फेरनोंद केली असे