सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120825 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
119/1/2/52/प्लॅाट/52
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र , नोटरी मृत्युपत्र ,मृत्युदाखला वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै . सुधा नरहर बेलगावकर हे दिनांक 29/11/2020 ,रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)विनिता सुधाकर सोहनी – नाते – मुलगी , वय – 61 2) अमृता प्रसाद महाजन – नाते – मुलगी , (मयत दि .25/10/2023 ) तर्फे अ) वैष्णवी प्रसाद महाजन – नाते – नात , वय – 35 ब)प्रथमेश प्रसाद महाजन – नाते – नातु , वय – 29 3)प्रसाद नरहर बेलगावकर - नाते – मुलगा , वय –58 वरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत सुधा नरहर बेलगावकर यांनी, दिनांक- 11/10/2018 रोजी नोटरी मृत्युपत्र/ईच्छापत्र दस्त नं 161/2018 नोटरी अॅड . के.बी .चांदवडकर यांच्या कडे लिहुन ठेवलेले असुन सुधा नरहर बेलगावकर यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी विनिता सुधाकर सोहनी , प्रसाद नरहर बेलगावकर ,अमृता प्रसाद महाजन (मयत तर्फे वारस) अ ) वैष्णवी प्रसाद महाजन , ब)प्रथमेश प्रसाद महाजन , यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे नाशिकशहर 1.ता.जि.नाशिक येथील सर्व्हे नं 119/1/2/52/प्लॉट/52 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार विनिता सुधाकर सोहनी , प्रसाद नरहर बेलगावकर ,अमृता प्रसाद महाजन (मयत तर्फे वारस) अ ) वैष्णवी प्रसाद महाजन , ब)प्रथमेश प्रसाद महाजन यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.