Ferfar #120827 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/1अ/1अ/1/3/1ते4/9ते11/प्लॉट/8ते10
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून ,
दस्त क्रमांक- 7002/2026 ,दि.22/07/2026 , सह.दु.नि.नाशिक 1
कर्ज रक्कम रुपये- 5,00,00,000/-
लिहुन देणार - मेसर्स शिवसागर बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार कल्पेश गणेश चव्हाण ,सागर तुळशीराम गावीत
लिहुन घेणार - पंजाब नॅशनल बँक
बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या बालाजी हाईट्स ए या इमारतीतील स्टिल्ट व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 27 करीता इतर अधिकारात पंजाब नॅशनल बँक कडून कर्ज र.रु 5,00,00,000/- दि. 22/07/2026 बालाजी हाईट्स ए मधील फ्लॅट नं. 27 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.