Ferfar #120841 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 295/अ/1/1अ/61/प्लॉट/61
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज, सुची क्र 2, प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं-492/2000, दिनांक-13/01/2000, दु.नि.का. नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये- 3,50,000/-
लिहून देणार – अनुपम कन्स्ट्रक्शन तर्फे जयंतीभाई लढ्ढाराम पटेल
लिहुन घेणार - विष्णूपंत विठोबा गिते, रेखा विष्णूपंत गिते
पुनर्विक्री
दस्त नं-6264/2006, दिनांक-15/09/2006, दु.नि.का. नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 4,80,000/-
लिहून देणार – विष्णुपंत विठोबा गिते, रेखा विष्णुपंत गिते
लिहुन घेणार - विजय प्रसाद शर्मा, सुधा विजयप्रसाद शर्मा
पुनर्विक्री
दस्त न-1186/2010, दिनांक-05/02/2010, दु.नि.का. नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7,00,000/-
लिहून देणार - विजय प्रसाद शर्मा, सुधा विजयप्रसाद शर्मा
लिहुन घेणार – अमरिकसिंग गुरुचरणसिंग संधू
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र-119833 अन्वये उमिया दर्शन अपार्टमेंट हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 11 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.