सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120845 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
179/5/प्लॅाट/11/12
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार - यादव हरीभाउ माळी (गायकवाड) यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं – 616/2013 दिनांक – 17/01/2013 दु.नि.का.नाशिक-5 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस राधेय अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील सदनिका खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – डॉ प्रकाश बुधा चित्ते दस्त नं- 2412/2013 दिनांक – 01/03/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-18,50,000/- सदनिका नं 1 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उमेश पंडित बच्छाव ,प्रणाली उमेश बच्छाव दस्त नं- 2869/2022 दिनांक – 09/03/2022 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-18,50,000/- सदनिका नं 1 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उमेश पंडित बच्छाव दस्त नं- 7830/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- सदनिका नं 2 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – तरूण शिवजी भाई पटेल दस्त नं- 7948/2013 दिनांक – 27/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-21,51,000/- सदनिका नं 6 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – दिनेश करमसी लिमाणी (पटेल) , गीताबेन दिनेश लिमाणी (पटेल) दस्त नं- 8433/2022 दिनांक – 01/08/2022 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-37,50,000/- सदनिका नं 6 4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अभय श्रीधरराव चौधरी दस्त नं- 8083/2013 दिनांक – 29/06/2013 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-14,20,000/- सदनिका नं 7 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – विकास पांडुरंग शुक्ल दस्त नं- 2414/2013 दिनांक – 01/03/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-21,42,000/- सदनिका नं 9 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – उज्वला सतिष कुलकर्णी दस्त नं- 3326/2015 दिनांक – 13/04/2015 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-22,50,000/- सदनिका नं 10 7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अनिल जयवंत पवळ दस्त नं- 7828/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-16,00,000/- सदनिका नं 11 8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – हसमुख रतिभाई पटेल दस्त नं- 7829/2013 दिनांक – 25/06/2013 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-20,55 ,000/- सदनिका नं 12 पुनर्विक्री डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – नरेंद्रकुमार रतनशीभाई पटेल ,प्रमिलाबेन नरेंद्रकुमार पटेल दस्त नं- 1726/2026 दिनांक – 23/02/2026 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-45,00 ,000/- सदनिका नं 12 मूळ मालक/विकसक – सदनिका नं – 3 ,4,5,7,8 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस राधेय अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.