सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120848 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
15/1ब/1/4/8/प्लॉट/8
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि. 18/09/2026 मधील अ.क्र 05, अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार – भूमिका चिराग मालदे तर्फे ज.मु चिराग जयंतीलाल मालदे त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं - 588/2025 दिनांक - 17/01/2025 दु.नि.का.नाशिक-4 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस लक्ष्मी प्राईड अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - अलका संतोष वाघ ,संतोष लक्ष्मण वाघ दस्त नं - 14613/2025 दिनांक-17/12/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-31,50,000/- फ्लॅट नं-101 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – प्रितम रविंद्र भामरे , रसिका सुनिल देवरे उर्फ रसिका प्रितम भामरे दस्त नं - 1033/2026 दिनांक- 03/02/2026 दु.नि.का. नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-31,50,000/- फ्लॅट नं-102 3)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – अवंतिका भाऊसाहेब जाधव दस्त नं- 2558/2026 दिनांक- 12/03/2026 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये- 31,50,000/- फ्लॅट नं-103 4)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – भूषण सखाराम दवंगे , ऋतुजा भुषण दवंगे दस्त नं - 2424/2026 दिनांक- 10/03/2026 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये- 32,00,000/- फ्लॅट नं -104 5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – योगेंद्र रमेश राउत दस्त नं - 10611/2025 दिनांक-03/09/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये - 33,05,000/- फ्लॅट नं-105 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- राजेंद्र गंगाराम बोडके दस्त नं - 14608/2025 दिनांक -17/12/2025 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-33,05,000/- फ्लॅट नं-106 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकती लक्ष्मी प्राईड अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी फेरनोंद केली असे.