Ferfar #120851 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196/1ब/1, 196/1ब/2/5/प्लॉट/5
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला वरून
मयताचे नाव – लंकाबाई दामोदर कदम (पाटील)
मृत्यु दिनांक –05/01/2026
वारस -
1)निलम सुनील दिघे - नाते – मुलगी ,वय – 35
वरील प्रमाणे मयतास वारस असुन कै. लंकाबाई दामोदर कदम (पाटील) यांनी, त्याच्या ह्यातीत मृत्युपत्र/इच्छापत्र लिहुन ठेवलेले असुन त्यास दस्त क्रमांक 1184/2022 दिनांक- 08/02/2022 नोंदवून ठेवले आहे सदर च्या मृत्युपत्राप्रमाणे कै लंकाबाई दामोदर कदम(पाटील) यांनी बाजुस दाखल मिळकत यांसी स.नं. 196/1ब/1 , 196/1ब/2/5/प्लॉट/5 वरील भगवती पार्क अपार्टमेंट मधील रो हाऊस नं 21 त्यांची मुलगी निलम सुनील दिघे यांना दिल्याने मृत्युपत्राचा अमंल 7/12 वर घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला प्राप्त झालेवरून नोंद केली असे.