Ferfar #120854 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/5ब/प्लॉट/34/35
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री कैलास भटू बच्छाव यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 229/5ब/प्लॉट/34/35 वरील श्याम दर्शन अपार्टमेंट या इमारती तील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 20 धारक उर्मिला बाबुलाल पिंपळे हे दिनांक 08/08/2023 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)कैलास भटू बच्छाव नाते : पती , वय : 54
2)अनुष्का कैलास बच्छाव नाते : मुलगी , वय : 25
3)समन्यू कैलास बच्छाव नाते : मुलगा , वय : 22
मिळकतीवरील श्याम दर्शन अपार्टमेंट या इमारती तील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं 20 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्युदाखला दिल्या वरून नोंद केली असे.
229/5ब/प्लॅाट/34ते35,229/5ब/प्लॅाट/34ते35