सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120855 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून , दस्त क्रमांक- 9058/2026 ,दि.01/08/2026 , दु.नि.नाशिक - 6 कर्ज रक्कम रुपये- 1721833/- लिहुन देणार - रजनीकांत ईश्वरभाई पटेल ,मोनाली रजनीकांत पटेल लिहुन घेणार – दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक बाजुस दाखल मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इंदु गॅलक्सी अपार्टमेंट या इमारतीमधील तीसरा मजल्यावरील सदनीका नं 17 व सदनीका नं 18 करीता इतर अधिकारात दि नासिक मर्चंटस को ऑप बँक लिमिटेड नाशिक कडून कर्ज र.रु 1721833/-दि. 01/08/2026 सदनीका नं 17 व सदनीका नं 18 करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे. 69/1 69/2 69/3/5/6/प्लॅाट/7/8