Ferfar #120858 · नाशिक शहर - 1
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/7
- Talathi
- शिर्के सागर अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्ज,सुची क्र 2 , प्रतिज्ञापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट
दस्त नं- 7678/2023 ,दिनांक-03/07/2023, सह दु.नि. नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 3100000/-
लिहून देणार – श्री हरीकृष्ण डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार नारायण गोवर्धनभाई काशियानी
लिहुन घेणार – प्रशांत काशिनाथ घोटकर , वैशाली प्रशांत घोटकर
पुनर्विक्री
दस्त नं- 7555/2026 ,दिनांक – 16/07/2026 , सह दु.नि. नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये- 3300000/-
लिहून देणार – प्रशांत काशिनाथ घोटकर , वैशाली प्रशांत घोटकर
लिहुन घेणार – विवेक विजय कुलकर्णी ,सायली शिवाजी म्हस्के उर्फ सायली विवेक कुलकर्णी ,विजय हरिहर कुलकर्णी
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 118388 अन्वये सहजानंद पार्क फेज – 2 हे नाव दाखल असुन लिहुन घेणार यांचा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 304 करीता डीड ऑफ अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.