सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120861 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
157/3/प्लॅाट/19/20/21
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार - आण्णासाहेब बाळकृष्ण संत , प्रेरणा चंद्रकांत संत , कौस्तुभ अशोक भटमुळे विकसनकर्ते व जनरल मुखत्यार म्हणून मे.जय अंबे कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा रणजितसिंग मोहनसिंग राजपुत यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं- 5073/2020 दिनांक – 17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस क्षमा रोहाऊसेस अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील रो हाऊस खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - कौस्तुभ अशोक भटमुळे दस्त नं-1721/2019 दिनांक-28/02/2019 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-0/- रो हाऊस नं 03 2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - रोहीनी केदा अहिरे , केदा भाऊराव अहिरे दस्त नं-5076/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-26,53,000/- रो हाऊस नं 05 3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - योगिता सुहास धामणे , सुहास नारायण धामणे दस्त नं - 5074/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 2653000/- रो हाऊस नं 07 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – संजय बाळकृष्ण मालपुरे , चंद्रकला संजय मालपुरे दस्त नं - 5075/2020 दिनांक-17/09/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये- 4850000/- रो हाऊस नं 08 मुळ मालक / विकसक- रो हाऊस नं – 1,2 ,4,6 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस क्षमा रोहाऊसेस अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.