सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120863 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : पत्र जा.क्र एलएनडी/बीपी/133/2022 /2026 दिनांक : 19/10/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/44/प्लॉट/45 एन.ए. क्षेत्र : 3.8000 एकक:आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/45/प्लॉट/46 एन.ए. क्षेत्र : 3.5000 एकक:आर.चौ.मी नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46 एन.ए. क्षेत्र : 7.3000 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 117 नाव : नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र : 0.4500 खाता क्रमांक : 19726 नाव : कुंदा उल्हा खंदारे नाव : सिलेस्टा को ऑप हौसिंग सोसा नाव : कैलास बाळकृष्ण खंदारे नाव : हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र : 6.8500 आकरणी : 351.00 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचे कडील आदेशा वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी कुंदा उल्हास खंदारे व इतर तर्फे विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म यांचे नावे दाखल असून त्यांनी नाशिक महानगर पालिका,नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र एलएनडी/बीपी/133/2022 दि. 21/10/2022 अन्वये मिळकतीचा एकत्रिकरण नकाशा मंजुर केला असुन लगत मा.अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचे कडुन क्र.मह/ कक्ष-3/2/ एकत्रि/ उप./ एस.आर/144/2026 नाशिक दिनांक-19/10/2026 अन्वये परवानगी घेतली असुन खालील प्रमाणे बिनशेती मिळकतीचे 7/12 एकत्र केले असे. 7/12 प्रमाणे सद्दस्थिती 1)स.नं- 158/1ब/2/44/प्लॉट/45 क्षेत्र- 3.8000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 183.00रु.पै. कब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे 3.8000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 183.00रु.पै. इतर अधिकार – विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म 2)स.नं- 158/1ब/2/45/प्लॉट/46 क्षेत्र- 3.5000आर.चौ.मी. बिनशेती आकार- 168.00 रु.पै. कब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी , कैलास बाळकृष्ण खंदारे ,कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र- 3.5000आर.चौ.मी. बिनशेती आकार- 168.00 रु.पै. इतर अधिकार – विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म एकत्रिकरण नकाशा व आदेशा नुसार होणारी स्थिती स.नं-158/1ब/2/44/45/प्लॉट/45/46 क्षेत्र- 7.3000 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 351.00 रु.पै. कब्जेदार- 1. सिलेस्टा को ऑप हौ सोसासटी , कैलास बाळकृष्ण खंदारे ,कुंदा उल्हास खंदारे , हरेश उल्हास खंदारे अपाक आई कुंदा खंदारे क्षेत्र- 6.8500 आर.चौ.मी. बिनशेती आकार- 351.00 रु.पै. 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र – 0.4500 आर.चौ.मी. इतर अधिकार – 1.रस्त्याकडे क्षेत्र – 45.00 चौ.मी 2.विकसन करारनामा करून घेणार दिलीप कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म वरील प्रमाणे बिनशेती मिळकतीचे 7/12 एकत्र करणे कामी नोंद केली असे.