सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120877 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
248/3/2/2/22/3/प्लॉट/21/3
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोड पत्र वरून , दस्त क्रमांक- 11884/2026 दिनांक- 12/10/2026 दुय्यम निंबधक - सह. दु.नि.का- नाशिक - 5 मोबदला र.रु.0/- लिहून देणार - युनायटेड इंजिनिअर्स को.ऑप.हौसिंग सोसायटी नाशिक चे सभासद उज्वला बाळासाहेब मोराडे , भूषण बाळासाहेब मोराडे , सत्यभामा विश्वनाथ मोराडे लिहुन घेणार- युनायटेड इंजिनिअर्स को.ऑप.हौसिंग सोसायटी नाशिक चे सभासद प्राजक्ता जिन्देश बोळीज बाजुस दाखल मिळकतीत लिहुन घेणार यांच्या लाभात कायम स्वरुपी व विनामोबदला हक्कसोड करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नाव कमी करणेकामी अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्र प्राप्त झालेवरून नोंद केली असे.