सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120878 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला वरून मयताचे नाव – बळवंत वेडू बधान मृत्यु दिनांक – 08/12/2024 वारस मुलगा ,मुलगी नाही 1)चारूदत्त दत्तात्रय कोठावदे - नाते – पत्नीचा भाऊ वरील प्रमाणे कै. बळवंत वेडू बधान यांनी, त्याच्या ह्यातीत मृत्युपत्र/इच्छापत्र लिहुन ठेवलेले असुन त्यास दस्त क्रमांक 2389/2019 दिनांक- 04/04/2019 नोंदवून ठेवले आहे सदर च्या मृत्युपत्राप्रमाणे कै बळवंत वेडू बधान यांनी स.नं. 92/अ/2 बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार क्र- 120326 अन्वये देवनाथ कृष्ण अपार्टमेंट हे नाव दाखल असुन त्यामधील दुकान नं 2 त्यांच्या पत्नीचा भाऊ चारूदत्त दत्तात्रय कोठावदे यांना दिल्याने मृत्युपत्राचा अमंल 7/12 वर घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञापत्र , सूची क्र 3 ,मृत्युपत्र व मृत्युदाखला प्राप्त झालेवरून नोंद केली असे. 92/अ 2,92/अ 2