सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120884 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/5अ/2/प्लॉट/1
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंटच्या दस्ता वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- 1.नलिनी आत्माराम कापसे , 2.सिद्धार्थ आत्माराम कापसे ,3.गौरी पराग वंजारी अ.क्र 1 ते 3 तर्फे जनरल मुखत्यार कबीर कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अमोल राजेंद्र रोकडे यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं-12810/2022 दिनांक-26/12/2022 दु.नि.का.नाशिक-7 अन्वये नोंदविले असुन मिळकतीस करुणामय रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्यामधील फ्लॅट खालील व्यक्तीना विक्री केले आहे. 1)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- नितीन निवृत्ती पिंगळे दस्त नं- 157/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,11,000/- फ्लॅट नं 1 2)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार- रावसाहेब शंकर मेमाणे , निलिमा रावसाहेब मेमाणे दस्त नं- 856/2023 दिनांक- 06/02/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-22,55,000/- फ्लॅट नं 2 3) कन्फर्मेशन डीड लिहुन घेणार- गौरी पराग वंजारी दस्त नं- 13176/2025 दिनांक-17/11/2025 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-0/- फ्लॅट नं - 3 4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – चित्राबाई निंबा वाणी (मयत) तर्फे कायदेशी वारस 1.निंबा काशिनाथ वाणी 2.स्वप्निल निंबा वाणी 3.प्रियंका निंबा वाणी , प्रियंका मयूर शिरोडे ,मयुर निंबा वाणी दस्त नं- 12543/2024 दिनांक-27/12/2024 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-27,80,000/- फ्लॅट नं - 4 5)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – खिलचंद उमाकांत वारके , जयश्री खिलचंद वारके दस्त नं-9794/2024 दिनांक-01/10/2024 दु.नि.का.नाशिक-4 मोबदला रक्कम रुपये-22,55,000/- फ्लॅट नं - 5 6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – कुसुम वसंत गायकवाड दस्त नं- 148/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- फ्लॅट नं- 6 7)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – रविंद्र मदनलाल ओस्तवाल ,संगीता रविंद्र ओस्तवाल दस्त नं-147/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-22,50,000/- फ्लॅट नं-8 8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार –सुलोचना केरू पाडेकर दस्त नं-156/2023 दिनांक-04/01/2023 दु.नि.का.नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये-16,94,000/- फ्लॅट नं- 9 9)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार – पुनम अशोक करंजकर दस्त नं-521/2023 दिनांक-20/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-24,90,000/- फ्लॅट नं-10 10)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - दत्तात्रय गणपत वाघ , काजल दत्तात्रय वाघ दस्त नं-523/2023 दिनांक-20/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-30,30,000/- फ्लॅट नं-11 11)डीड ऑफ अपार्टमेंट लिहुन घेणार - प्रमोद हिरा सिंग ,मंजुदेवी प्रमोद सिंग दस्त नं-546/2023 दिनांक-23/01/2023 दु.नि.का.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-17,00,000/- फ्लॅट नं-12 विकसक / मूळ मालक - 7 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंटदस्त करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस करुणामय रेसिडेन्सी अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.