सातबारा Watch

← नाशिक शहर - 1

Ferfar #120894 · नाशिक शहर - 1

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
239/1/1/अ
Talathi
शिर्के सागर अशोक
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणखत दस्त व सुची क्र.2 वरून , दस्त क्रमांक- 13475/2024 ,दि.15/10/2024 , दु.नि.नाशिक - 5 कर्ज रक्कम रुपये- 1,12,00,000/- लिहुन देणार - चेअरमन आशापुरा कॉ.ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक सत्यवान भिमराव काशिद लिहुन घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी बाजुस दाखल मिळकतीवरील चेअरमन आशापुरा कॉ.ऑप.हौ.सोसा.लि.नाशिक सत्यवान भिमराव काशिद पाटील यांच्या मालकीचे प्लॉट नं – 23 अ इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक सिटी कडून कर्ज र.रु 1,12,00,000/- दि. 15/10/2024 प्लॉट नं – 23 अ करीता बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.