Ferfar #207939 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-04
- Objection until
- 2026-08-19
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/02/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व मृत्युपत्रावरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचा कब्जेदार- भगवंत दत्तात्रय जोशी हे दिनांक-23/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे
1.सुशिलाबाई भगवंत जोशी नाते-पत्नी मयत दिनांक-14/03/2009
2.दिलीप भगवंत जोशी वय-70 नाते-मुलगा
3.सुप्रिया प्रकाश फुलंब्रीकर वय-68 नाते-मुलगी
मयतास वरील प्रमाणे वारस असुन मयत भगवंत दत्तात्रय जोशी यांनी त्यांचे हयातीत नोटरी मृत्युपत्र दस्त नं-925 दिनांक-12/09/2018 रोजी नोंदविले असुन सदरची मिळकत मुलगा- दिलीप भगवंत जोशी यांना देणे बाबत इच्छा व्यक्त केली असुन त्यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.
290/अ/2/1 ब/1/1अ/1,1012/1