सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208033 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-10-04
Certified
—
Gat / Survey
432/2/4
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/08/2026 मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक-विभाग नाशिक यांचे कडील आदेशा वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात विशेष वसुली अधिकारी दि.ओझर मर्चंटस को-ऑप बँक लि ओझर (तांबट) यांच्या कर्जापोटी रो हाउस नं-19 जप्त असा शेरा दाखल असुन सदर बाबत मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक-विभाग नाशिक यांचे कडील जा.क्र.2532/विनि-2/पुनरीक्षण अर्ज क्र.आर-196/2025/आदेश सन-2026 दिनांक-15/05/2026 अन्वये आदेश पारित केला असुन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156, नियम 1961 चे नियम 107 अन्वये स्थावर मिळकत जप्त करणे बाबत दिनांक 28/10/2021 रोजी पारित केलेला आदेश रद्दबातल ठरविला असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील विशेष वसुली अधिकारी दि.ओझर मर्चंटस को-ऑप बँक लि ओझर (तांबट) यांच्या कर्जापोटी रो हाउस नं-19 जप्त हा शेरा कमी करणे कामी उपरोक्त आदेश प्राप्त झाले वरून व नाशिकरोड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिकरोड यांचे कडील पत्र जा क्र.18/2026-27 दिनांक-11/08/2026 वरून नोंद केली असे.