सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208062 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026 अर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून लिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक लिहून देणार:-कल्पना विजय कुशारे तर्फे विकसन करारनाम करून घेणार व ज.मु. ओमसाई बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार-ज्ञानेश्वर रामनाथ सोनवणे, जयश्री ज्ञानेश्वर सोनवणे, शामकांत दादासाहेब जगताप, मनिषा शामकांत जगताप, अनंत नारायण हिरे, वृषाली अनंत हिरे बाजूस दाखल मिळकत स.नं.469/8/10/2 (ब) क्षेत्र-500.00 चौ.मी.या पैकी-160.38 चौ.मी. एवढे क्षेत्र मा.सहा.संचालक नगररचना विभाग नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/426/2026 दि.09/09/2026 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र-160.38 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे. 469/8/10/2/(ब)