सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208064 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
343/2
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेशावरून दस्त नं-6711/2024 दिनांक-07/07/2024 सह.दु.नि.नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये-12,20,000/- लिहुन देणार- वनिता विजू (विजय) कदम उर्फ सारिका नितीन भागवत लिहुन घेणार- कन्हैयालाल शंकरलाल कुशावह वरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-206022 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/117/2025 दिनांक-09/06/2025 अ.नं-4 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव क्षेत्र-00 हे 02 आर कमी करून लिहुन घेणार यांचे नाव क्षेत्र-00 हे 02 आर क्षेत्रास यापुर्वीच दाखल असुन खरेदी क्षेत्र 00 हे 02 आर असे एकुण 00 हे 04 आर असे अधिकार अभिलेखात दाखल करणे कामी नोंद केली असे.