सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208072 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
432/1/2/8/प्लॉट/8
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून सह दु. नि. नाशिक – 4 यांचेकडील दस्त क्र. - 3276/2026 दिनांक- 23/03/2026 कर्ज रक्कम रुपये- 50,00,000/- लिहुन देणार – मेसर्स अथर्व सोलर टेक्रॉलॉजी तर्फे प्रोप्राटर मनिष बाळकृष्ण तांबट संमती देणार- 1.चे वनराज को ऑप हौ सोसा लि नाशिक सभासद-बाळकृष्ण तुकारामभाई तांबट 2. रश्मीन बाळकृष्ण तांबट 3.शिवानी श्रीगणेश अभ्यंकर लिहुन घेणार- अभ्युदय को ऑप बँक लिमिटेड तर्फे योगेश रामचंद्र पुराणिक वरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207591 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/310/2026 दिनांक-18/09/2026 अ.नं-91 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.