Ferfar #208074 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 486/अ/1ब/2, 486/अ/2
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून
1) सह दु. नि. नाशिक – 4 यांचेकडील दस्त क्र. - 8274/2026 दिनांक- 12/07/2026
2) सह दु. नि. नाशिक – 6 यांचेकडील दस्त क्र. - 8267/2026 दिनांक- 12/07/2026
कर्ज रक्कम रुपये- 12,86,00,000/- व 5,15,00,000/-
लिहुन देणार – मे.एसव्हीटीएस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर-विजय शंकर जाधव, संजय शंकरराव जाधव
संमती देणार- विजय शंकर जाधव, सुनिता संजय जाधव
लिहुन घेणार- बँक ऑफ इंडिया शिवाजी उद्यान शाखा, नाशिक
वरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील खरबंदा पार्क या इमारती मधील शॉप नं-133 करीता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.