Ferfar #208077 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 481/2/3
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्तलेखा वरून
गहाणमुक्त दस्त नं-7733/2016 दिनांक-22/09/2016 सह.दु.नि.का.नाशिक-3
चुक-दुरुस्ती दस्त नं-7994/2026 दिनांक-18/08/2026 दु.नि.का.नाशिक-1
कर्ज रक्कम रुपये-15,00,000/-
लिहुन देणार-बँक ऑफ बडोदा पुर्वाश्रमीची देणा बँक तर्फे सागर नारायण अहिरे
लिहुन घेणार- चतुरभाई रामजीभाई पटेल पाडलीया उर्फ चतुरलाल रामजी पाडलीया, उषाबेन चतुरभाई पटेल पाडलीया
वरील प्रमाणे गहाणमुक्त लेख व चुक-दुरुस्ती दस्त करून दिले असून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेले उपरोक्त रक्कमेचा बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.