सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208086 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
266/4ब
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/08/2026 मा.सहाय्यक राज्यकर आयुक्त यांचे कडील पत्रावरून बाजुस दाखल केलेली मिळकत स.नं-266/4ब क्षेत्र-3908.00 चौ.मी. हे मनिषा रत्नाकर पवार, रत्नाकर ज्ञानदेव पवार यांचे नावे असुन मा.सहाय्यक राज्यकर आयुक्त यांचे कडील नावि/रासआ/बीएसटीडी.001/पवारपाटकर/जीएसटी/2025-26/ब-301 नाशिक दिनांक-16/12/2025 अन्वये बोजा कमी करणे कामी पत्र सहायक राज्यकर आयुक्त NAS-BST-D-001 नाशिक यांनी दिले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार नोंद नं-205647 अन्वये दाखल असलेला वस्तु व सेवाकर विभाग र.रु-83,08,774/- राज्यकर सहाय्यक आयुक्त यांचा बोजा हा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे.