सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208088 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
357/4
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र-2 व खरेदीखता वरून दस्त नं-3535/2020 दिनांक-13/07/2020 दु.नि.का.नाशिक-1 मोबदला रक्कम रुपये-20,00,000/- लिहुन देणार-अंजली राजेश पानगव्हाणे लिहुन घेणार- भरत भगवान भोगले, सुप्रिया भरत भोगले वरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेली मिळकत स.नं-357/4 या मिळकती पैकी 300.00 चौ.मी. म्हणजेच 0.03 आर क्षेत्र खरेदी घेतले असुन महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील परिपत्रक क्र.R&FD-31060(60)/13/2025MRF(DeskLI)(Comp.No.1333447) दिनांक-04/11/2025 अन्वये तुकड्याचा व्यवहार नोंदणीकृत झाला आहे परंतु त्याची नोंद अधिकार अभिलेखात यापुर्वी घेण्यात आलेली नाही अशा तुकड्यांच्या खरेदीदारांची नावे दि.03/11/2025 च्या आदेशानुसार अधिकार अभिलेखात घेण्यासाठी खरेदीदारांकडून नोंदणीकृत दस्ताच्या प्रतीसह अर्ज घ्यावा. या अर्जाच्या आधारावर फेरफार नोंद घेण्यात यावी व महाराष्ट्र जमिन महसुल संहिता, 1966 च्या कलम 149-150 मधील विहित प्रक्रियेचा अवलंब करावा असे परिपत्रक काढले असुन उपरोक्त खरेदीखता नुसार लिहुन घेणार यांचे नाव खरेदी क्षेत्र-300.00 चौ मी. म्हणजेच 0.03 आर करीता दाखल करणे कामी नोंद केली असे.