सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208094 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
465/2ते9/16/प्लॉट/16
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- दत्तात्रेय बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार दुर्गेश राजेंद्र अमृतकर, चेतन रमेश पिंगळे, निलिमा सुनिल पवार यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-11719/2025 दिनांक-17/11/2025 दु.नि.का.नाशिक-1 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस कमल पुष्प अपार्टमेंट हे नाव घोषित करून त्या मधील फ्लॅट खालील व्यक्तींना विक्री केले आहे. 1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- भगवान धनराज दिवान,नूतन भगवान दिवान दस्त नं-7721/2026 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-11/08/2026 मोबदला रक्कम रुपये-55,00,000/- फ्लॅट नं-1 2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- आदेश अशोक उगले दस्त नं-11720/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-2 3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मिनल चंद्रकांत येवले, छाया चंद्रकांत येवले दस्त नं-11721/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-51,00,000/- फ्लॅट नं-3 4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- राखी सुरेश आसनानी, सुरेश मोहनदास आसनानी, विकी सुरेश आसनानी दस्त नं-11722/2025 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-17/11/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-4 5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मृणाली दिलिप गोसावी दस्त नं-7722/2026 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-11/08/2026 मोबदला रक्कम रुपये-60,00,000/- फ्लॅट नं-5 वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस कमल पुष्प अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.