Ferfar #208097 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 439/2/अ
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील निलम हाईट्स अपार्टमेट मधील गॅरेज चे कब्जेदार-जनामुद्दीन फिदाहुसेन सिद्दीकी हे दिनांक-01/09/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित केली असुन फेरफार नोंद नं-202577 अन्वये निलम हाईट्स अपार्टमेंट हे नाव दाखल झाले आहे त्यामध्ये मुळमालक / विकसक म्हणजेच जनामुद्दीन फिदाहुसेन सिद्दीकी यांचे नावे गॅरेज दर्शविले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे
1. हसीना जनामुद्दीन सिद्दिकी वय-55 नाते-पत्नी
2.एजाज जनामुद्दीन सिद्दिकी वय-38 नाते-मुलगा
3.अली जनामुद्दीन सिद्दिकी वय-34 नाते-मुलगा
4.रुबीना मोहमद सफीक खान वय-39 नाते-मुलगी
5.परवीन सारजील शाही वय-36 नाते-मुलगी
मयतास वरील प्रमाणे वारसांच्या नावाचा अंमल निलम हाईट्स अपार्टमेट मधील गॅरेज करीता घेणे कामी नोंद केली असे.