Ferfar #208105 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 499/1/2/6/प्लॉट/4
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र व बक्षीस पत्रावरोन (हिबा)
लिहुन देणार:- मुमताज इलियास शेख उर्फ अत्तार
लिहुन घेणार:-अत्तार आमीर मोबीन
बाजुस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना मुस्लिम कायद्या प्रमाणे दोन साक्षीदारांन समोर दिनांक:- 26/28/2021 रोजी तोंडी बक्षीस (हिबा) दिले असून भविष्यात कुठलेही अडचण राहु नये यासाठी सदरचे तोंडी बक्षीसपत्र स्वातंत्र रित्या लेखी लिहुन त्यास नोटरी नोटरी अॅड ए.डी.जाधव यांचेकडेस दस्त नं-127/2021 अन्वये केल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.