सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208106 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेस,सुची क्र.2 व अपार्टमेंट वरून दस्त नं-2150/2026 दिनांक-24/02/2026 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-30,00,000/- लिहुन देणार- मकरंद विनायक सापटणेकर, मुग्धा मकरंद सापटणेकर लिहुन घेणार-नरेश नथु सपकाळे, यमुना नरेश सपकाळे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207857 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/253/2026 दिनांक-19/08/2026 आदेशातील अ.नं-36 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं-205028 अन्वये साई शिल्प रेसिडेन्सी अपार्टमेंट बिल्डींग सी प्रसाद हे नाव दाखल झाले आहे त्या मधील फ्लॅट नं -19 करीता लिहुन घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे. 463/1/463/6/463/7अ/प्लॉट/3 ते 7,463/1/463/6/463/7अ/प्लॉट/3 ते 7