Ferfar #208108 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 346/ब/1/8/प्लॉट/8
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून
दस्त नं-5121/2026 दिनांक-19/05/2026 दु.नि.का.नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये-0/-
लिहुन देणार- विजयकुमार बाबुराव मिठे, सुलोचना मुरलीधर वरंदळ, संगिता रामकृष्ण मिठे, प्रशांत रामकृष्ण मिठे, दिलीप बाबुराव मिठे, वंदना शरद मिठे
लिहुन घेणार- सचिन रामकृष्ण मिठे, निखिल शरद मिठे
वरील प्रमाणे हक्कसोडपत्र करून दिले यापुर्वी गावी नोंद नं-207733 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 आदेशातील अ.नं-20 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकती करीता लिहून घेणार यांचे नाव सोसायटीचे सभासद म्हणुन यापुर्वीच दाखल असुन लिहुन देणार यांचे नाव कमी करणे कामी नोंद केली असे.