Ferfar #208113 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 274/1ब/1/प्लॉट/36
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2, खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेशावरून
दस्त नं-2674/2026 दिनांक-13/03/2026 सह.दु.नि.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये-33,00,000/-
लिहुन देणार- जयश्री सुनिल कट्यारे
लिहुन घेणार- संजय जगन्नाथ कुंभारे, ज्योत्स्ना संजय कुंभारे
वरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207573 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 अ.नं-34 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करणे कामी नोंद केली असे.