Ferfar #208114 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 441/2/3/अ
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त न-1828/2026 दिनांक-16/02/2026 दु.नि.का.नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये-30,00,000/-
लिहुन देणार- रविंद्र भागवत मोरे, शशिकांत भागवत मोरे
लिहुन घेणार- सुनिलकुमार मुक्तालाल महंतो
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस यापुर्वीच नोंद नं-64137 अन्वये रामपुरवाला रो-हाउस अपार्टमेंट हे नाव दाखल झाले असुन त्या मधील रो-हाउस नं - 4 करीता लिहुन घेणार यांच्या डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.