सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208116 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
265/2/44/प्लॉट/44
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व हक्कसोडपत्रा वरून दस्त नं-8451/2026 दिनांक-23/07/2026 दु.नि.का.नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये-0/- लिहुन देणार- अनुराधा सिताराम शिरसाठ, चारुशिला अभिमन्यु साबळे, अभिलाषा अनिल गायकवाड, वैशाली संजीव बोलीया लिहुन घेणार- प्रशांत सिताराम शिरसाठ वरील प्रमाणे हक्कसोडपत्र करून दिले यापुर्वी गावी नोंद नं-207914 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/310/2026 दिनांक-18/09/2026 आदेशातील अ.नं-102 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करणे कामी नोंद केली असे.