Ferfar #208117 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/2/45/प्लॉट/45
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 , खरेदीखत व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेशावरून
दस्त नं-8450/2026 दिनांक-23/07/2026 दु.नि.का.नाशिक-5
मोबदला रक्कम रुपये-30,00,000/-
लिहुन देणार- अनुराधा सिताराम शिरसाठ
लिहुन घेणार- मे.व्दारकाधीश डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे 1.शामसुंदर पुंडलिक कपिले 2.अमर गजानन आंबेकर
वरील प्रमाणे खरेदीखत करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207913 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/283/2026 दिनांक-07/09/2026 आदेशातील अ.नं-67 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून लिहुन देणार यांचे नाव कमी करून लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.