Ferfar #208122 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं-5239/2023 दिनांक-08/05/2023 दु.नि.का.नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये-32,00,000/-
लिहुन देणार-विजय मधुसुदन कुलकर्णी
लिहुन घेणार- उमेश भगवंतराव पवार
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-207945 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन अर्जदार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडुन क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-01/10/2026 आदेशातील अ.नं-40 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केलेबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील पार्क साईड होम फेज -4 ए अपार्टमेंट आर विंग इमारती मधील फ्लॅट नं-104 करीता लिहुन देणार यांचे नावाचा अंमल नोंद नं-205996 अन्वये झाला असून लिहुन घेणार यांचे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.
256/2ते6/1/6 व 256/7 प्लॉट नं 1 ते 8/257/4/9/11 व 12,256/2ते6/1/6 व 256/7 प्लॉट नं 1 ते 8/257/4/9/11 व 12