Ferfar #208127 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467/1
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं-5469/2021 दिनांक- 14/07/2021 दु.नि.का.नाशिक-3
मोबदला रक्कम रुपये-35,00,000/-
लिहुन देणार-1.मे.एस.एन कन्स्ट्रक्शन्स तर्फे भागीदार शैलेश सुरेशभाई गुजराथी, महेंद्र कानजीभाई पटेल, 2.मे.शांतुषा डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स तर्फे प्रो.प्रा.राहुल शांताराम साबळे, 3. मे.अनुराज बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार रवि रघुनाथ महाजन अ.नं-3 स्वतःसाठी व अ.नं-1 व 2 यांचे ज.मु.म्हणुन
लिहुन घेणार- शामराज मोराजी रायभोळे, उषा शामराज रायभोळे
पुनर्विक्री
दस्त नं-5469/2021 दिनांक- 14/07/2021 दु.नि.का.नाशिक-3
मोबदला रक्कम रुपये-35,00,000/-
लिहुन देणार- शामराज मोराजी रायभोळे, उषा शामराज रायभोळे
लिहुन घेणार- प्रितीश सुरेश बागुल, पुनम प्रितीश बागुल
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील आराध्या अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅट नं-102 करीता लिहुन घेणार यांचे डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.