Ferfar #208128 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/1अ/29/प्लॉट/28
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व डीड ऑफ अपार्टमेंट वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार-ए व्ही एम बिल्डकॉन भागीदारी फर्म तर्फे भागीदार 1.अनिल वसंत कोठावदे, 2.मनोदय नारायण कोठावदे 3.विजय एकनाथ नानकर यांचे नावे दाखल असुन त्यांनी सदरची मिळकत विकसित करून त्याबाबतचे घोषणापत्र दस्त नं-5081/2025 दिनांक-24/04/2025 दु.नि.का.नाशिक-7 यांचे कार्यालयात नोंदविले असुन मिळकतीस श्री व्यंकटेश पार्क हे नाव घोषित करून त्या मधील फ्लॅट खालील व्यक्तींना विक्री केले आहे.
1) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अभिजित बाळासाहेब जाधव दस्त नं-2769/2026 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-17/03/2026 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-101
2) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- संजय पंडीत पगारे दस्त नं-12902/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-10/11/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-201
3) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- विलास गोपाळ ठाकरे दस्त नं-5841/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-15/05/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-301
4) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- शशिकांत रामदास चिंचोरे दस्त नं-5840/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-15/05/2025 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-401
5) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मनोज प्रदिप काळे, मनीषा मनोज काळे दस्त नं-5082/2025 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-24/04/2025 मोबदला रक्कम रुपये-45,00,000/- फ्लॅट नं-501
6) डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अनिल वसंत कोठावदे, स्नेहल अनिल कोठावदे दस्त नं-2768/2026 दु.नि.का.नाशिक-7 दिनांक-17/03/2026 मोबदला रक्कम रुपये-41,00,000/- फ्लॅट नं-601
वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस श्री व्यंकटेश पार्क हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.