सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208129 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
371/3
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026 अर्ज व नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक यांचेकडील पत्रावरून बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं-371/3 च्या इतर अधिकारात नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक ता.जि.नाशिक यांचे अनुक्रमे खालीलप्रमाणे बोजे दाखल आहे. नाशिक शिवार राइट बँक कॅनॉल सोसा.५०००००/- दि.२९.०५.२००७ नाशिक शिवार राइट बँक कॅनॉल सोसा पुन्हा तारण र रु 500000/- दिनकर निवृत्ती करिता ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा प्रपत्र 10000/- 29.05.81 व ३ लाख दि.१०.०६.९३ ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला १०००००/- दि १८.०५.८९ प्रपत्र ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला १०००००/- दि २८.०५.२००४ ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला २०००००/- दि १०.०६.९१ प्रपत्र दिले ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा तारण र रु 500000/- दि.२१.०६.२०१० दिनकर निवृत्ती करिता ना.शि.ले.बॅ.कॅ.वि.क.स.सो.ला पुन्हा तारण र रु 500000/- - 93383 नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित.पंचवटी नाशिक यांना तारण र रु.100000/- चा बोजा दिनकर निवृत्ती मंडलिक यांच्या करीता नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल विविध कार्यकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित.पंचवटी नाशिक यांचा रक्कम रु 500000/- चा बोजा दिनकर निवृत्ती मंडलिक यांच्या करीता असे बोजे दाखल असुन नाशिक शिवार लेफ्ट बँक कॅनॉल वि.का.सह. विकास सेवा संस्था मर्यादित पंचवटी, नाशिक यांचे कडील दिनांक-28/08/2026 रोजीचे पत्र हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारातील उपरोक्त बोजे कमी करणे कामी नोंद केली असे.