Ferfar #208134 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून
सह दु. नि. नाशिक – 6 यांचेकडील दस्त क्र. - 10119/2026 दिनांक- 27/08/2026
कर्ज रक्कम रुपये- 39,15,000/-
लिहुन देणार – राकेश रामनाथ भोर,मोहिनी बाळासाहेब निंबाळकर उर्फ मोहिनी राकेश भोर
लिहुन घेणार- बँक ऑफ महाराष्ट्र व्दारका शाखा नाशिक
वरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील अष्टविनायक पार्क ए विंग या इमारती मधील फ्लॅट नं-401 करीता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.
277/1/3/प्लॉट नं/10/11/12