Ferfar #208135 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/अ/1/अ/प्लॉट/20
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील अक्षरपुष्प अपार्टमेट मधील फ्लॅट नं-11 अ चे कब्जेदार- बाळकृष्ण दत्तात्रय लिलके हे दिनांक-08/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांचे नावाचा अंमल फेरफार नोंद नं-71198 अन्वये झाला असुन त्यांना वारस खालील प्रमाणे.
1. शिवम बाळकृष्ण लिलके वय-24 नाते-मुलगा
2.साक्षी वैभव दिवाण वय-26 नाते-मुलगी
3.कमल दत्तात्रय लिलके वय-77 नाते-आई
4.मनिषा बाळकृष्ण लिलके वय-51 नाते-पत्नी
मयतास वरील प्रमाणे वारसांच्या नावाचा अंमल अक्षरपुष्प अपार्टमेट मधील फ्लॅट नं-11 अ करीता घेणे कामी नोंद केली असे.