Ferfar #208136 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणखतावरून
सह दु. नि. नाशिक – 1 यांचेकडील दस्त क्र. - 9584/2026 दिनांक- 29/09/2026
कर्ज रक्कम रुपये- 70,00,000/-
लिहुन देणार – मिलिंद आनंद बच्छाव, हेमलता मिलिंद बच्छाव, कार्तिक मिलिंद बच्छाव
जामीनदार-गणेश बाळकृष्ण पगार, अनंत मुरलीधर कदम
समंती देणार-गुरदीपसिंह प्रीतपाल सिंह गुजराल, मनमोहिंदरसिंग सुजनसिंग गुजराल, करणराजसिंग मनमोहिंदरसिंग गुजराल, गुनप्रीत सिंग गुजराल
लिहुन घेणार- विश्वास को ऑप बँक लि नाशिक
वरील प्रमाणे गहाणखत करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील श्रीजीज गुजराल आर्केड या इमारती मधील ऑफिस नं-816 व 817 करीता मिळकतीच्या इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.
478/2ब/2अ/1/1ब/प्लॉट नं/1अ/1ब/2