Ferfar #208143 · नाशिक शहर - 2
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 279/3ते4/1/अ
- Talathi
- सुफीयान इकबाल शेख
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व मृत्युपत्रावरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार- शांताराम दौलत सुतार हे दिनांक-20/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे
1.उषा शांताराम जाधव नाते-पत्नी वय-72
2.योगेंद्र शांताराम जाधव वय-46 नाते-मुलगा
3.ज्योती शांताराम जाधव उर्फ ज्योती अविनाश थोरात वय-43 नाते-मुलगी
4.अक्षय शांताराम जाधव नाते-मुलगा वय-36
मयतास वरील प्रमाणे वारस असुन मयत शांताराम दौलत सुतार यांनी त्यांचे हयातीत रजिष्टर मृत्युपत्र दस्त नं-9285/2017 दु.नि.का.नाशिक-1 दिनांक-28/12/2017 रोजी नोंदविले असुन सदरची मिळकत मुलगा अक्षय शांताराम जाधव यांना देणे बाबत इच्छा व्यक्त केली असुन मृत्युपत्रानुसार त्यांचे नाव मिळकतीस दाखल करणे कामी नोंद केली असे.